प्रसाद शिर्के लिखित नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.
A mystery story in Marathi by author Prasad Shirke. You can read it offline too.
प्रसादशिर्केलिखितनागमणीहीएककाल्पनिकरहस्यकथाआहे जीवाचकांनाएकाअद्भूत, अलौकिकवरम्यविश्वातघेऊनजाते हीकथाफक्तकरमणूकयाएकमेवउद्देशानेलिहिलेलीनसूनत्यातजागो-जागीजीवनविषयकतत्वज्ञानमांडण्याचाप्रयत्नहीकेलेलाआहे ह्याकादंबरीचीविशेषताम्हणजेकथेचेरहस्यकिंवाहीकथानेमकीकायआहेहेतीशेवटपर्यंतवाचल्याखेरीजसमजतनाही आजवरज्यांनीज्यांनीतीवाचलीआहे त्यासर्वांच्यापसंतीसतीउतरलीआहे
เรื่องลึกลับในฐีโดยผู้เขียนพราซาดเชิร์ก คุณสามารถอ่านได้ด้วยนะครับ